माझ्या लेखणीतून ...

मनाला समृद्ध करण्यासाठी लेखन हे एकमेव शस्त्र आहे...

लेखनाच्या दिशेने एक नविन प्रवास ... किती सुखद कल्पना

लेखनी मनाला नेहमीच समृद्ध करत असते 

स्वतःला समृद्ध करण म्हणजे, म्हणजेच फक्त आर्थिक समृद्धी नव्हे तर समृद्धी म्हणजे मानसिक समृद्धी, वैचारिक समृद्धी आणि बौद्धिक समृद्धी ही महत्त्वाची आहे. एक वेळ आर्थिक समृद्धी नसेल तरी चालते पण बौद्धिक, मानसिक व वैचारिक समृद्धी खूप महत्त्वाची व श्रेष्ठ आहे.

मुक्त व्हा, 
व्यक्त व्हा, 
सशक्त व्हा,
युवक हो जागे व्हा 
आणि स्वस्थ रहा
मस्त रहा.

लेखन, वाचन, मनन, चिंतन यांनी माणूस घडत असतो आणि समृद्धी होत असतो 

आपणच आपल्या स्वतःला पैलू पाडण्याचे काम उत्तम प्रकारे करू शकतो.

सौ.समता दिपक पाटील,पुणे.



Comments

Popular posts from this blog

गुरू वंदन

मजेत शिकूया संगणक,भाग-1